Rate this book

Panipat (2000)

by Vishwas Patil(Favorite Author)
4.08 of 5 Votes: 81
languge
English
review 1: Many thanks to the author for making aware of this historical battle fought with extraordinary spirit & skills by our great Maratha warriors. A salute to all these heroes who fought till their last breath even when they were encountered with all negative circumstances like betrayal, heavy casualties, loss of key soldiers, severe malnutrition due to ration cutoff by Afghans,diseases, non co-operation from the other rulers & so on.. Panipat in Marathi has become a synonym for defeat, but after reading this book, your outlook towards it changes. You look it as battle brilliantly FOUGHT, than the battle lost....
review 2: विश्वास पाटील यांची 'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐत�
... more��हासिक कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्‍या या गतकालचा गौरव करणार्‍या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्‍या असतात. भूतकालात वर्तमान शोधणार्‍या अगर भूत, वर्तमान, भविष्य यांच्यातील अनुसंधान पाहणार्‍या नसतात. हे घडण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ तपासणारे भान सतत जागे असावे लागते. श्री. विश्वास पाटील हे भान बाळगतात. त्यामुळे 'पानिपत'मध्ये एकमेकात गुंतलेली ऐतिहासिक घटनांची मालिका, उन्हापावसात, थंडीवार्‍यात शेकडो कोस मोहिमेवर निघालेले लढाऊ दल आणि लवाजमे, राजकारणातले डावपेच, खलबते, स्वार्थलोभ, वासनाविकार, ऐतिहासिक व्यक्तींची खाजगी, सार्वजनिक स्वप्ने, रोमहर्षक घटना आणि दैवगतीचे उलटेसुलटे पलटे, किल्ले, तटबंद्या, नद्यानाले, पिकांनी श्रीमंत झालेली भूमी यांचीठसठशीत वर्णने तर आहेतच पण त्याबरोबर विशिष्ट समाजाचे, वंशाचे आणि जातीजमातीचे उपजत स्वभावविशेष आणि गुणदोष यांची थक्क करणारी जाण आहे. ही जाण या कादंबरीच्या गुणवत्तेचे मर्म आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे राष्ट्रधर्म ओळखणार्‍या एका आधुनिक मनाने घेतलेला एक गतकाळचा शोध असे जाणवते. less
Reviews (see all)
heatherhussong
Best book on war. Explained beautifully.
agsal
Very Good Book
linab87
How can read
priscilla
panipath
17738
guyg
Write review
Review will shown on site after approval.
(Review will shown on site after approval)
Other books by Vishwas Patil